शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली!'

मुंबई : आधी भाजपाची अन् आता काँग्रेसची करतायेत लाचारी; मनसेची शिवसेनेवर टीका

नवी मुंबई : पालिका निवडणुकीपूर्वीच मनसेत गटबाजी; शहराध्यक्षांचा राजीनामा

रायगड : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित

नवी मुंबई : नवी मुंबई मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला पदाचा राजीनामा

नवी मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर मनसेत नाराजीनाट्य; गटबाजीला ठाण्यातून खतपाणी?

ठाणे : ठाण्यातील आमदारांची मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष

ठाणे : दुर्गंधीने डोंबिवलीकरांची पहाटेच झोपमोड; पहाटे साडेचार ते सकाळी आठ वाजेपर्यंत उग्र दर्प

ठाणे : चार महिने उलटूनही रस्ता ‘जैसे थे’; मनविसेचा आंदोलनाचा इशारा

ठाणे : प्रदूषणावरून मनसेची धडक;  मास्क घालून दिले निवेदन