शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : शहरातील अन्य भागांतील बेकायदा बांधकामेही तोडा;भाजपची आयुक्तांकडे मागणी

मुंबई : महाविकास आघाडीबाबत मनसेकडून पहिल्यांदाच भाष्य; आगामी निवडणुकीबाबत ठरली रणनीती? 

नवी मुंबई : स्वस्त दरातील कांदा खरेदीसाठी नवी मुंबईत नागरिकांची गर्दी; मनसेकडून १ हजार किलो वाटप 

ठाणे : भाजप- मनसेच्या टोलवादात सेनेची उडी; श्रेयवाद पेटणार

ठाणे : कल्याण-शीळवरील कोंडी महिनाभरात सोडवणार; मनसे आमदारांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

ठाणे : कोपर दिशेकडील पुलाबाबत रेल्वे प्रशासनाचा थंड प्रतिसाद

मुंबई : बदलत्या राजकीय समीकरणावर मनसेची महत्त्वपूर्ण बैठक; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

मुंबई : मनसे विरुद्ध शिवसेनेचा सोशल मीडियात सामना

मुंबई : Maharashtra Government: राज्य सचिवांच्या शासकीय बैठकीला युवासेना सचिवांची हजेरी वादाच्या भोवऱ्यात

ठाणे : टोलमुक्तीसाठी मनसेचं ठाण्यात आंदोलन