शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम

मुंबई : मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

पुणे : मनसेची 'मी मराठी स्वाक्षरी मराठी' व्यापक मोहीम, पुणेकरांची 'मनसे' दाद

राजकारण : जेव्हा राज ठाकरे म्हणतात, मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय...

कल्याण डोंबिवली : ‘बालाजी गार्डन’मधील कचरा उचलणे बंद; प्रशासनाने दिली चार दिवसांची मुदत

पुणे : मराठीच्या मुद्द्यावरून पुण्यात 'मनसे'आक्रमक; 'फोन पे'चे इतर भाषेतील ५००० स्टिकर जाळले

राजकारण : हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्र : “राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

राजकारण : या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

नाशिक : मनपा निवडणुकीत मनसे भाजपचं जमणार!