शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची 'मी मराठी स्वाक्षरी मराठी' व्यापक मोहीम, पुणेकरांची 'मनसे' दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 16:11 IST

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सातत्याने आवाज उठविला जात असतो. सर्वत्र जागतिक मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने राज्यात 'मी मराठी,स्वाक्षरी मराठी' ही मोहिमेला सुरुवात केली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या वरिष्ठ नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदविला आहे. पुण्यात देखील मनसेकडून विविध ठिकाणी मराठी स्वाक्षरीच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर राज्य सरकारकडून सांस्कृतिक,राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेने 'मराठी स्वाक्षरी' ची व्यापक मोहीम उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यात देखील मंडई परिसरात 'मी मराठी,स्वाक्षरी मराठी' या उपक्रमाचे आयोजन वसंत खुटवड यांनी केले होते. 

नागरिकांना मराठीतुन सही करण्याचा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी केल्यानंतर त्यांना मोफत मास्क दिले गेले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मराठी भाषेपेक्षा इंग्रजीत सही करण्यास नागरिक प्राधान्य देतात. मराठी भाषा बाजुला दुर्लक्षित होऊ नये  नये.किमान महाराष्ट्रातील नागरिकांनी मराठी भाषा जतन करावी,तिचा अभिमान बाळगावा याकरिता मराठी स्वाक्षरीचा उपक्रम   हाती घेतला आहे. या द्वारे मराठी भाषेचे महत्त्व पटवुन  तसेच या उपक्रमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे वसंत खुटवड यांनी यावेळी सांगितले. 

शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या कुटुंबाची मराठी स्वाक्षरी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु आजही ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले. ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी दादूचं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेmarathiमराठीMNSमनसे