शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राज यांची समयसूचकता...अमित ठाकरेंना दिग्गजांच्या मांदियाळीतून 'कॉर्नर' दाखवला!

महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदाराकडून अडीच लाखांची मदत

राजकारण : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

पुणे : ... अन् मनसेने पुणे महापालिका सभागृहात आणली काळविटाची प्रेतयात्रा 

राजकारण : Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन

राजकारण : एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही; भाजपा नेत्यांनी 'ती' चर्चा साफ खोडून काढली

मुंबई : आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; बचेंगे तो और भी लढेंगे

मुंबई : महापौरांनी कृष्णकुंजवर घेतली भेट, राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

राजकारण : ...तर 'बाळासाहेबां'मुळे लवकरच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसणार

राजकारण : सर्वात मोठा पक्ष कोणता? शिवसेना, भाजप की राष्ट्रवादी; ग्रा.पं.चे आकडे स्पष्ट