रस्त्याच्या कामावरुन एका कंत्राटदारानं महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन जोरदार शिवीगाळ केली, इतकंच नाही तर धमकीही दिली. त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतेय. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना ...
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही... ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपालांकडे ही यादी मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आली होती... याला आता दहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलाय.. पण तरीही राज्यपालांनी ही यादी मंजूर केलेली ना ...
JNU विद्यापीठातल्या कारवाईनंतर देशभरात पोहचलेला कन्हैय्या कुमार आणि गुजरातचा सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोघांच्या प्रवेशासाठी दिवसही खास निवडण्यात आलाय. २८ सप्टेंबरला म्हणजे शहीद भगत सिंह जयंतीच्या मुहूर्ताव ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या कारणाने भांडणाऱ्या बातम्या येत असतात... पण आता या भांडणाला काँग्रेसच्या दोन चुका जबाबदार आहेत, असं दिसतंय... आता काँग्रेसने अशा कुठल्या दोन चुका केल्यात आणि यातून काय अर्थ समोर येतोय, यावर बोलूयात.. ...
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पण चित्रा वाघ यांनी टीका का केली आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
“सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?" असा सवाल उपस्थित करत १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलंय. भाजपच्या १२ महिला आमदारांनी हे पत्र लिहलंय. पळपुटेपणा, राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, कागदी घोडे, लंगडे युक्तीवाद अशा ...