कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा आमदारांनी केला. तसेच, ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले. ...
Income tax Raid on Congress MLA's company : प्राप्तिकर विभागाने काँग्रेस आमदाराच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ४५० कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...
उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश) मधील नौतनवांमधील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांचे ३० जून रोजी दुसरे लग्न पार पडले. त्याच्यावर पहिल्या पत्नीची (सारा सिंग) हत्या केल्याचा आरोप आहे. आमदार अमनमणि जामिनावर बाहेर आहे. ३० जून रोजी त्यांच्या लग्नाची बातमी कळताच ...