lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती

Mithun chakraborty, Latest Marathi News

Throwback : त्या दिवशी मिथुन चक्रवर्तीने राज कुमार यांची चांगलीच घमेंड जिरवली..., वाचा किस्सा - Marathi News | when mithun chakraborty hurt raajkumar pride during galiyon ka badshah 1989-film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या दिवशी मिथुन चक्रवर्तीने राज कुमार यांची चांगलीच घमेंड जिरवली..., वाचा किस्सा

Mithun Chakraborty Raajkumar : ‘बरखुरदार, अपने बाप से पूढना कौन हूं मैं...,’ असं सलमानला सुनावणारे, नाना पाटेकरांना ‘जाहिल’ म्हणणारे राजकुमार एक वेगळंच रसायन होतं. एकदा मिथून चक्रवर्ती यांनाही राजकुमार यांनी असंच डिवचलं होतं... ...

कचराकुंडीत सापडलेल्या चिमुकलीला 'मिथून दा'नी दिलं स्वत:चं नाव, 'ती' आज आहे अभिनेत्री - Marathi News | mithun chakraborty adopted daughter dishani chakraborty now she is aspiring actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कचराकुंडीत सापडलेल्या चिमुकलीला 'मिथून दा'नी दिलं स्वत:चं नाव, 'ती' आज आहे अभिनेत्री

'ती' चिमुकली आज कशी दिसते .. पाहा फोटो ...

किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता मिथुन, नंतर त्यांनी असा घेतला बदला - Marathi News | Mithun Chakraborty fell in love with Kishore Kumar's 3rd wife Yogita Bali angry singer never sang a song for actor again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोर कुमार यांच्या तिसऱ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता मिथुन, नंतर त्यांनी असा घेतला बदला

24 वर्षीय योगिता बाली 47 वर्षीय किशोर कुमारच्या प्रेमात पडली. किशोर कुमार यांनाही ती आवडत होती. पण अचानक यांच्यात मिथुनची एंट्री झाली.  ...

47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क - Marathi News | amitabh bachchan and rekha old pics viral from 1976 film do anjaane set fans feels nostalgic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :47 वर्षानंतर रेखा-अमिताभ बच्चन यांचे Unseen photos आले समोर;चाहते झाले थक्क

Amitabh bachchan and rekha: सध्या सोशल मीडियावर अमिताभ आणि रेखा यांचे काही रोमॅण्टिक फोटो व्हायरल होत आहेत. ...

Madalsa Sharma: मिथुन चक्रवर्तींच्या सुनेने केली बोल्डनेसची हद्द पार, टॉप सरकवून काढले असे फोटो - Marathi News | Mithun Chakraborty's daughter-in-law Madalsa Sharma crossed the limits of boldness and pulled off the top | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तींच्या सुनेने केली बोल्डनेसची हद्द पार, टॉप सरकवून काढले असे फोटो

Madalsa Sharma: गेल्या काही दिवसांपासून मिथून चक्रवर्तींची सून मदालसा शर्मा हिचा इंटरनेटवर जलवा दिसून येत आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मदालसा हल्ली तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवताना दिसत आहे. ...

THEN AND NOW : इतकी बदलली साऊथची ही बाला; मिथुनच्या ‘या’ हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!! - Marathi News | mithun heroine bhanupriya complete look has changed latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी बदलली साऊथची ही बाला; मिथुनच्या ‘या’ हिरोईनला आत्ता पाहाल तर बसेल धक्का!!

साऊथ इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारूपास आलेली ही अभिनेत्री आज कदाचित लोकांच्या विस्मरणात गेली असावी. पण साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आजही तिचं नाव घेतलं जातं. ...

Mithun Chakraborty : अनेक वर्षे माझा अपमान केला गेला..., सांगताना भावुक झालेत मिथुन चक्रवर्ती - Marathi News | mithun chakraborty reveals he disrespected for his skin colour about struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनेक वर्षे माझा अपमान केला गेला..., सांगताना भावुक झालेत मिथुन चक्रवर्ती

Mithun Chakraborty : बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून ज्याला लोकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलं तो हिरो म्हणजे मिथुन चक्रवर्ती. एकेकाळी मिथुन हे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होते. पण इथपर्यंतचा स्ट्रगल सोपा नव्हता.... ...

Baap: सबका ‘बाप’...कोई शक...! 80's - 90's गाजवणाऱ्या ‘अ‍ॅक्शन हिरों’चा धमाका, पोस्टर पाहिलंत का? - Marathi News | Baap Poster Baap Characters Of Sunny Deol Jackie Shroff Sanjay Dutt Mihun Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबका ‘बाप’! 80's - 90's गाजवणाऱ्या ‘अ‍ॅक्शन हिरों’चा धमाका, पोस्टर पाहिलंत का?

Baap Character Look Posters: मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, संजय दत्त आणि सनी देओल एक अतरंगी सिनेमा घेऊन येत आहेत. याचं पोस्टर पाहून तुम्हीही क्रेझी व्हाल... ...