लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं

Missing, Latest Marathi News

हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही - Marathi News | An Indore-based couple has been missing for nine days in Shillong, mystery unsolved; No clue for 9 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही

हे जोडपे ज्या ठिकाणाहून गायब झाले तिथे काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. या पावसामुळे शोधमोहिमेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. ...

नागपूरची महिला कारगिलमध्ये गायब; १५ वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये सापडला एकटा ! - Marathi News | Nagpur woman missing in Kargil; 15-year-old boy found alone in hotel! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची महिला कारगिलमध्ये गायब; १५ वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये सापडला एकटा !

Nagpur : नागपूरची एक महिला कर्गिलमधील सीमावर्ती गावातून अचानक बेपत्ता झाली आहे. तिचा १५ वर्षांचा मुलगा हॉटेलमध्ये एकटाच सापडला असून पोलिस तपास सुरू आहे. ...

लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता - Marathi News | Congress leader's son goes missing a day before wedding | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता

Amravati : वैभवने मंगळवारी सकाळीच एका एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती ...

Sudiksha Konanki Missing: भारतीय मूळ असलेली सुदीक्षा डोमिनिकनला झाली बेपत्ता; 'त्या' रात्री काय घडलं? - Marathi News | Sudiksha Konanki Missing: 20-year-old Sudiksha Konanki Still Missing, Police Reveal Male Friend Under Investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गूढ सुटेना! भारतीय मूळ असलेली युवती डोमिनिकनला झाली गायब; 'त्या' रात्री काय घडलं?

तपासात सुदीक्षा कोनांकीला स्टाइल कव्हर अप बीचवर एक लाउंज खुर्चीवर अखेरचे पाहिले, परंतु तिच्यासोबत हिंसा घडली नसल्याचं दिसते. ...

नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार? - Marathi News | The system ran fast for the leader tanaji sawant son, but who will search for the missing 8,000 people? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार?

नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे.  ...

'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं? - Marathi News | missing comedian sunil pal found phone switched off wife files missing complaint mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेपत्ता' कॉमेडियन सुनील पाल अखेर सापडला; दोन दिवसांपासून होता गायब, नेमकं काय घडलं?

Sunil Pal missing: १ डिसेंबरला शो साठी मुंबईबाहेर गेलेला सुनील पाल होता 'नॉट रिचेबल'; पत्नीने घेतली होती मुंबई पोलिसांत धाव ...

पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला - Marathi News | Pakistan khyber pakhtunkhwa missing cm ali amin gandapur claims he was at kp house whole time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

Pakistan, Missing CM found, Ali Amin Gandapur: पाकिस्तानात इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरु असताना खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर बेपत्ता झाल्याचा आश्चर्यकारक दावा करण्यात आला होता. ...

मिसिंग मुलीच्या शोध कार्यासाठी आयुक्तांसह १०० ते २०० पोलीस; २४ तासांच्या प्रयत्नानंतर मुलगी सुखरूप - Marathi News | 100 to 200 policemen along with commissioner for search operation of missing girl; After 20 hours of trying, the girl is safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिसिंग मुलीच्या शोध कार्यासाठी आयुक्तांसह १०० ते २०० पोलीस; २४ तासांच्या प्रयत्नानंतर मुलगी सुखरूप

दहा वर्षांची मतिमंद मुलगी मिसिंग झाल्यानंतर काही गंभीर गोष्टी आढळून आल्याने पोलिसांची युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरु होती ...