लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

परिवहन सेवा ४० दिवसांनी पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा, २१ बस धावल्या - Marathi News | Transport service resumed after 40 days relief to passengers 21 buses ran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन सेवा ४० दिवसांनी पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा, २१ बस धावल्या

शुक्रवारी रात्री ५ बस तर आज शनिवारी सुरुवातीला १५ व दुपारनंतर सहा बस सुरू केल्या. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारप्रश्नी पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याने त्यावर तोडगा काढून कर्मचारीही कामावर रुजू झाले.  ...

मीरा भाईंदर महापालिकेचा सरकारी व कांदळवन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांना कर आकारणीचा घोटाळा   - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation's scam of levying tax on illegal constructions on government and Kandalvan land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेचा सरकारी व कांदळवन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांना कर आकारणीचा घोटाळा  

Mira Bhayander Municipal Corporation News : मीरा भाईंदर मध्ये सरकारी जमिनींसह कांदळवन , सीआरझेड १, पाणथळ मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भराव करून बांधकामे करणारे माफिया सक्रिय आहेत . ...

मीरा भाईंदरमध्ये मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओची धडक कारवाई  - Marathi News | In Mira Bhayandar, traffic police and RTO crack down on rickshaw pullers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओची धडक कारवाई 

Police, RTO Action On Rikshaw Drivers रिक्षा चालकाने मीटर प्रमाणे भाडे नाकारले वा जास्त भाडे मागितले तर थेट वाहतूक पोलिस किंवा स्थानिक पोलिसां कडे तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे .  ...

मीरा भाईंदर महानगरपालिकेची केंद्र व राज्य सरकार सोबत देखील फसवाफसवी  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation also cheated with the Central and State Governments | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महानगरपालिकेची केंद्र व राज्य सरकार सोबत देखील फसवाफसवी 

Mira Bhayander News : भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानका बाहेर आधीच मोठी वाहन कोंडी होत असताना तेथे तब्बल ८ कोटीचे सुशोभीकरणाच्या कामाचा अट्टहास मीरा भाईंदर महापालिकेने चालविल्याने येथील वाहतूक समस्या गंभीर बनणार आहे . ...

बार - हॉटेलसाठी रात्री दीड पर्यंत परवानगी देण्याची मागणी, तर आयुक्तांनी दिली रात्री १० पर्यंतची वेळ   - Marathi News | Demand for permission for Bar-hotel till midnight, while the commissioner gave time till 10 pm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बार - हॉटेलसाठी रात्री दीड पर्यंत परवानगी देण्याची मागणी, तर आयुक्तांनी दिली रात्री १० पर्यंतची वेळ  

Mira Bhayander News : गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांनी आदेश काढून सकाळी ८ ते रात्री १० वाजे पर्यंत हॉटेल, बार , फूडकोर्ट ना परवानगी दिली आहे .  ...

मुंबई मेट्रो सुपर फास्ट : मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार - Marathi News | Mumbai Metro Super Fast: Mira Bhayander, Ghodbunder and Dahisar will be connected to each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो सुपर फास्ट : मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार

Mumbai Metro Work : पश्चिम उपनगर तसेच मिरा भाईंदर हे भाग विमानतळाशी जोडले जातील ...

Mira Bhayander : नागरिकांना वेठीस धरणाऱ्या परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा ठेका अखेर आयुक्तांनी केला रद्द - Marathi News | Mira Bhayander : The commissioner finally canceled the contract of the transport service contractor who was harassing the citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Bhayander : नागरिकांना वेठीस धरणाऱ्या परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा ठेका अखेर आयुक्तांनी केला रद्द

दोन्ही आमदारांनी केली होती मुख्यमंत्र्याना तक्रार, तर गीता जैन ह्यांनी दिला होता उपोषणाचा इशारा  ...

परिवहन सेवा सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाचा आमदार गीता जैन यांचा पालिकेला इशारा  - Marathi News | MLA Geeta Jain warns Mira Bhayander Municipal Corporation to go on indefinite fast if transport service is not started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन सेवा सुरू न केल्यास बेमुदत उपोषणाचा आमदार गीता जैन यांचा पालिकेला इशारा 

सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून पालिकेने बस सेवा सुरु करून नागरिकांचे हाल थांबवले नाही तर १२ ऑक्टॉबर पासून बेमुदत उपोषण करेन असा इशारा आमदार गीता जैन ह्यांनी दिला आहे . ...