मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या बुधवार २४ फेब्रुवारी रोजी होत असून भाजपा कडून तब्बल राकेश शाह, दिनेश जैन व सुरेश खंडेलवाल या तीन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
मीरा भाईंदर मध्ये एकाच क्रमांकावर २ रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक राजीव मेहरा यांनी उघडकीस आणला आहे . ...
Mira Bhayander Municipal Corporation by-election : पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता . ...
सिलिंडर स्फोटाच्या मालिकेप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती नेमली आहे. सात दिवसांत या समितीला अहवाल सादर करायचा आहे. ...
ऑगस्ट २०१७ मध्ये पालिका निवडणुका होऊन देखील स्वीकृत सदस्य नियुक्ती बाबत सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाने सुरवाती पासून विलंब केला . कारण भाजपाच्या कोट्यात ३ सदस्य असताना चौघांनी उमेदवारी अर्ज भरले होते . ...
त्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने तयार केलेला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत तांत्रिक तपासणी अहवाल शुल्क म्हणून ४ कोटी ९४ लाख रुपये महापालिकेस भरण्यास सांगण्यात आले आहे ...