लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

रात्री ११.३० ला नाव फायनल अन् सकाळी झाले गायब - Marathi News | The name of the Final One disappeared at 4.30 pm | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रात्री ११.३० ला नाव फायनल अन् सकाळी झाले गायब

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नांव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० गारगोटीतून चार-पाच गाड्यातून प्रमुख कार्यकर्ते मुंबईला मध्यरात्रीच रवाना झाले. ...

मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद शक्य, सतेज पाटील यांचेही नाव चर्चेत - Marathi News | Musharraf likely to be guardian minister, keen on activists: Satej Patil's name also hot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद शक्य, सतेज पाटील यांचेही नाव चर्चेत

कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. ...

सतेज पाटील मंत्रिपदी निवडीबद्दल काँग्रेसचा जल्लोष - Marathi News | Congress felicitates Satej Patil for cabinet election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील मंत्रिपदी निवडीबद्दल काँग्रेसचा जल्लोष

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल सोमवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. ...

मंत्रिमंडळ विस्तारात गोंदिया जिल्ह्याची पाटी कोरीच; पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री - Marathi News | Gondia district did not get a ministerr | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारात गोंदिया जिल्ह्याची पाटी कोरीच; पुन्हा बाहेरचाच पालकमंत्री

भाजप सरकारच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बडोले यांच्या रूपाने जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. ...

'फडणवीसांनी स्वत:चंच हसू करुन घेतलं', देवेंद्रांवर टीकेचे बाण  - Marathi News | 'Fadnavis made himself laugh', critics comment on Devendra by shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीसांनी स्वत:चंच हसू करुन घेतलं', देवेंद्रांवर टीकेचे बाण 

‘विस्तार’ का रखडला आणि विस्तार करणं जमत नाही, या टीकेस काही अर्थ नाही. ...

Maharashtra Cabinet Expansion : ... म्हणून मी शपथविधीला गैरहजर होतो, राऊतांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... so I was absent for the oath ceremony, Sanjay Raut told reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion : ... म्हणून मी शपथविधीला गैरहजर होतो, राऊतांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : मी सकाळपासून सामना कार्यालयात बसून काम करत आहे. मला असं सांगाव की मी कधी अशा कार्यक्रमांना हजर राहिलो आहे. ...

१९ वर्षांनंतर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे - Marathi News |  After 90 years, the district has two cabinet ministers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९ वर्षांनंतर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे

राज्य मंत्रिमंडळात तब्बल १९ वर्षांनंतर नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशा पदांचा लाभ जिल्ह्याला झालेला होता. ...

मंत्रीमंडळ विस्तारात परभणीकरांना दाखविला कात्रजचा घाट - Marathi News | Extension of cabinet to Katharj Ghat shown to Parbhanikar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मंत्रीमंडळ विस्तारात परभणीकरांना दाखविला कात्रजचा घाट

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात परभणी जिल्ह्याला स्थान मिळेल, अशी जिल्हावासियांनी बाळगलेली अपेक्षा फोल ठरली असून, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी परभणीला कात्रजचा घाट दाखविला आहे़ ...