lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिल्खा सिंग

मिल्खा सिंग

Milkha singh, Latest Marathi News

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.
Read More
Milkha Singh: दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन - Marathi News | milkha singh wife nirmal kaur passes away due to corona | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Milkha Singh: दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन

Milkha Singh: भारताचे दिग्गज, महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले. ...

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती - Marathi News | Milkha Singh's condition stable, information of PGIMR Hospital, Chandigarh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती

Milkha Singh : शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन केले. ...

'मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा नको' - Marathi News | 'Milkha Singh's condition is stable, no rumors about the country's greatest player', kiran rijiju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा नको'

कोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते.  त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ...

Milkha Singh: मिल्खा सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, केली तब्येतीची विचारपूस - Marathi News | pm Modi speaks to legendary sprinter milkha singh enquires about his health | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Milkha Singh: मिल्खा सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, केली तब्येतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ...

तीन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात; पुन्हा तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये दाखल - Marathi News | Milkha Singh admitted to punjab PGIMER with dipping oxygen level coronavirus icu ward | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तीन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात; पुन्हा तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये दाखल

Milkha Singh : गेल्या शनिवारी त्यांना रुग्णालयातून देण्यात आली होती सुट्टी. मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात. ...

Milkha Singh : ९१वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर मात, पण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर! - Marathi News | Covid-19: Milkha Singh discharged from hospital but continues to be on oxygen support | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Milkha Singh : ९१वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर मात, पण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर!

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण - Marathi News | India legend Milkha Singh tests positive for COVID-19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण. ...

VIDEO : Urvashi आणि मिल्खा सिंह यांची एअरपोर्टवर खास भेट, उर्वशीचं भरभरून कौतुक करत आहेत फॅन्स - Marathi News | Urvashi Rautela touches Milkha Singh feet actress clicks photos with him video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : Urvashi आणि मिल्खा सिंह यांची एअरपोर्टवर खास भेट, उर्वशीचं भरभरून कौतुक करत आहेत फॅन्स

उर्वशी रौतेलाच्या या व्हिडीओवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. प्रत्येकजण तिच्या उर्वशीच्या स्टाइलची आणि तिच्या खास अंदाजाचं कौतुक करत आहेत. ...