मिल्खा सिंग मराठी बातम्या | Milkha Singh, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मिल्खा सिंग

मिल्खा सिंग

Milkha singh, Latest Marathi News

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.
Read More
तुम्ही कधी बदलणार; देश कधी बदलणार? - Marathi News | When will you change? When will the country change? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही कधी बदलणार; देश कधी बदलणार?

एखादा भारतीय ॲथलिट ऑलिम्पिक सुवर्ण घेऊन येईल, हे स्वप्न मागे ठेवून मिल्खा सिंग आपल्यातून गेले. त्यांची स्वप्नपूर्ती हीच त्यांना खरी आदरांजली... ...

अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव - Marathi News | Even during the funeral procession, Milkha Singh took the last run with his wife, virender sehwag tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्ययात्रेवेळीही मिल्खा सिंग यांना पत्नीची साथ, लाडक्या निर्मलकडेच घेतली अखेरची धाव

निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरुद्ध मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली ...

कष्टकऱ्यांच्या देशासाठी हॉलिडे मागणारा देशभक्त मिल्खा! | Milkha Singh Biography | India News - Marathi News | Patriot Milkha asking for holiday for the country of toilers! | Milkha Singh Biography | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टकऱ्यांच्या देशासाठी हॉलिडे मागणारा देशभक्त मिल्खा! | Milkha Singh Biography | India News

ही गोष्ट आहे कष्टकऱ्यांच्या देशासाठी एका दिवसाचा हॉलिडे मागणाऱ्या एका सच्च्या भारतीयाची... ज्याचं नाव आहे, मिल्खा सिंह... ज्याला आपण प्लाईंग सिख म्हणून ओळखतो.. मिल्खा सिंह आज आपल्यात नाहीयेत.. १८ जून ला त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय... पण मिल्खा सिंह य ...

Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच - Marathi News | Milkha Singh: The wish of someone to break your record before you close your eyes is unfulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: डोळे मिटण्याआधी आपला विक्रम कुणीतरी मोडावा ही इच्छा अपूर्णच

महान धावपटू मिल्खासिंग यांना भावपूर्ण निराेप ...

Milkha Singh: स्वप्नं पेरणारे, ती साकारण्याची प्रेरणा देणारे ‘महानायक’ गेले; सारा देश हळहळला - Marathi News | Milkha Singh: Gone are the 'heroes' who sowed dreams and inspired them to realize them! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: स्वप्नं पेरणारे, ती साकारण्याची प्रेरणा देणारे ‘महानायक’ गेले; सारा देश हळहळला

महान धावपटू मिल्खासिंग यांना अखेरचा निरोप; राष्ट्रपती,पंतप्रधानांसह बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली ...

Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी - Marathi News | Milkha Singh had won the first gold at the Commonwealth Games; Read his life story of determination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

एक ग्लास दुधासाठी  सेनादलाच्या दौड शर्यतीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते भारताचे महान धावपटू झाले.  ...

Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे... - Marathi News | Venkaiah Naidu took immediate notice; Those 45 minutes of Milkha Singh's visit to Akola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे...

नागपूर विमानतळावर विमान उतरविण्याची आणि विमानासाठी हँगर मागण्याची त्यांनी सूचना केली. ...

पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार - Marathi News | Former Indian sprinter Milkha Singh will be given State funeral by Punjab Government. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार

पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Indian players wearing black armbands today to pay tribute to the late Milkha Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला अखेर आजपासून सुरूवात झाली. ...

मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली, फरहान म्हणाला, तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ​ - Marathi News | Farhan Akhtar Pens Emotional Tribute to Milkha Singh | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली, फरहान म्हणाला, तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ​

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला होता. ...