lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिल्खा सिंग

मिल्खा सिंग

Milkha singh, Latest Marathi News

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.
Read More
Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी - Marathi News | Milkha Singh had won the first gold at the Commonwealth Games; Read his life story of determination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

एक ग्लास दुधासाठी  सेनादलाच्या दौड शर्यतीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते भारताचे महान धावपटू झाले.  ...

Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे... - Marathi News | Venkaiah Naidu took immediate notice; Those 45 minutes of Milkha Singh's visit to Akola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Milkha Singh: व्यंकय्या नायडूंनी तत्काळ घेतली दखल; मिल्खासिंग यांच्या अकोला भेटीतील ती ४५ मिनिटे...

नागपूर विमानतळावर विमान उतरविण्याची आणि विमानासाठी हँगर मागण्याची त्यांनी सूचना केली. ...

पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार - Marathi News | Former Indian sprinter Milkha Singh will be given State funeral by Punjab Government. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार

पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Indian players wearing black armbands today to pay tribute to the late Milkha Singh  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला अखेर आजपासून सुरूवात झाली. ...

मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली, फरहान म्हणाला, तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ​ - Marathi News | Farhan Akhtar Pens Emotional Tribute to Milkha Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली, फरहान म्हणाला, तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ​

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला होता. ...

अलविदा मिल्खा सिंग: देशाचा पहिला सुपरस्टार खेळाडू जो देशवासियांची स्वप्न उराशी घेऊन धावला अन् जिंकला! - Marathi News | Milkha Singh Passed Away Due To Post Covid19 Complications Knows Why He Is Top In Indian Players List With Records | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अलविदा मिल्खा सिंग: देशाचा पहिला सुपरस्टार खेळाडू जो देशवासियांची स्वप्न उराशी घेऊन धावला अन् जिंकला!

Milkha Singh: भारतीय क्रीडा जगताचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा मिल्खा सिंग यांचं नाव सर्वात अव्वल स्थानी घेतलं जाईल. ...

Milkha Singh: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन; कोरोना पश्चात लढाई हरले - Marathi News | Flying Sikh' Milkha Singh, Dies At 91 Due To Post-Covid Complications | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Milkha Singh: ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन; कोरोना पश्चात लढाई हरले

Milkha Singh passed away: पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे. ...

Big Breaking! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन - Marathi News | india legends milkha singh passes away due to corona | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Big Breaking! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन

milkha singh: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. ...