गाई आणि म्हशींचे प्रजनन हे यशस्वी दुग्धव्यवसायाचे मूळ आहे. उत्तम प्रजननामुळे दूध उत्पादन वाढते, निरोगी वासरे जन्माला येतात व त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढते. ...
अनुदानावर दूध उत्पादकांना हे युनिट उपलब्ध होणार असून गॅस सिलिंडर वापरावरचा खर्च वाचणार आहेच, त्याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. ...
Animal Care In Winter : अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे किमान तापमान उतरत आहे. दरम्यान, हवामान विभागाने नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीची लाट जाणवू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. पशुधनास तो धोकादायक ठरू शकते. ...
अतिवृष्टी आणि आता जनावरांच्या आजारांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर आले असून, त्यांच्या सोबतच्या जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. ...