सांगली : गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सोमवारी दि. १६ रोजी सुरू झालेले आंदोलन गुरूवारी चौथ्या दिवशी सायं ...
गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने या मागणीसाठी गेली चार दिवस रस्त्यावर उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास यश मिळाले. ...
धाचे दर वाढवण्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनूदान देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ राजूर येथे गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
दूध दरवाढ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
गणपती कोळी ।कुरुंदवाड : गेल्या तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींचे आठवड्याचे खर्चाचे गणित चुकले आहे. त्यामुळे गृहिणी दूध ग्राहकांच्या शोधात असून, ‘दूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलनामुळे भविष्यात ...