लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
मोतीलालनगरचा पुनर्विकास ‘अदानीं’कडूनच होणार - Marathi News | motilal nagar redevelopment will be done by adani only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोतीलालनगरचा पुनर्विकास ‘अदानीं’कडूनच होणार

मोतीलालनगर वसाहत पुनर्विकासाच्या न्यायालयीन संघर्षात म्हाडाला विजय मिळाला असून, हा पुनर्विकास अदानींकडून होण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ...

म्हाडाची बेबंदशाही चालू देणार नाही; अधिकारी उच्च न्यायालयाच्या कचाट्यात - Marathi News | mumbai high court slams mhada officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची बेबंदशाही चालू देणार नाही; अधिकारी उच्च न्यायालयाच्या कचाट्यात

९३५ नोटिशींच्या चौकशीसाठी नेमली समिती ...

Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य - Marathi News | Mumbai: 'MHADA officer's black money was 40-50 lakhs per month'; Wife got fed up and ended her life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य

Mhada Officer Wife Suicide News: म्हाडामध्ये उपनिबंधक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली येथे ही घटना घडली. या घटनेनंतर महिलेच्या भावाने गंभीर आरोप केले आहेत.  ...

माझा त्रास कधीच थांबणार नाही, म्हणत म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीची आत्महत्या - Marathi News | mhada deputy registrar wife life ended said my troubles will never stop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा त्रास कधीच थांबणार नाही, म्हणत म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीची आत्महत्या

याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स - Marathi News | mhada will soon build staff quarters for police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लवकरच बांधणार पोलिसांसाठी स्टाफ क्वाटर्स

म्हाडाच्या जमिनीवरील वसाहतींचा पुनर्विकास  ...

म्हाडाची १५ कोटी कागदपत्रे पाहा आता एका क्लिकवर - Marathi News | View 15 crore MHADA documents now with one click | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाची १५ कोटी कागदपत्रे पाहा आता एका क्लिकवर

माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत वेबसाइटवर सर्व विभागांच्या वर्गवारीनुसार १५ कोटी कागदपत्रे पाहण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ...

Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम! - Marathi News | Can I rent out a house that won in the MHADA lottery? Know the rules! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

MHADA Konkan Board Lottery 2025: मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणाऱ्या किंमतीत घर खेरदी करणे शक्य झाले आहे. ...

म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतं? फॉर्म भरणाऱ्यांना 'हे' माहिती असायला हवं! - Marathi News | Who can apply for MHADA lottery? Those filling out the form should know 'this'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतं? फॉर्म भरणाऱ्यांना 'हे' माहिती असायला हवं!

Mhada Konkan Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीसाठी कोण अर्ज करू शकतो? याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेकजण म्हाडाच्या लॉटरीपासून वंचित राहतात. ...