मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Year Ender 2021: Meta नं यावर्षी ट्रेंडमध्ये राहिलेल्या टॉपिक्सची यादी प्रसिद्ध केली आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांचा समावेश आहे. ...
पुढील ३ वर्षांच्या काळात भागीदारीतून १ कोटी विद्यार्थी आणि १० लाख शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० शी सुसंगत सर्वांगीण तंत्रज्ञान आणि डिजिटल नागरिकत्व यांचा वापर शक्य होणार ...
Instagram Subscription: Instagram सब्सक्रिप्शन सर्विस लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. आपल्या आवडत्या कन्टेन्ट क्रिएटर्सचा खास कंटेंट बघण्यासाठी युजर्सना पैसे द्यावे लागू शकतात. ...
Facebook Automatic Face Tagging Feature: Facebook ने ऑटोमॅटिक फेस टॅगिंग फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ओळखून टॅग करण्याचा पर्याय आता मिळणार नाही. ...