लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

तणाव दूर करण्यासाठी महिला घेतात पतीच्या शर्टाचा गंध, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Study says women should smell Life partner's shirt to get rid of stress says Research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तणाव दूर करण्यासाठी महिला घेतात पतीच्या शर्टाचा गंध, रिसर्चमधून खुलासा

एका रिसर्चमधून तणाव दूर करण्यासाठीचा एक वेगळाच आणि विचित्र असा उपाय समोर आला आहे. खरंतर हे वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ...

सावधान ! मुलं एका जागी बसवण्यासाठी व्हिडीओ दाखवत असाल तर... - Marathi News | Be careful! If you are displaying videos to make the kids one place | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान ! मुलं एका जागी बसवण्यासाठी व्हिडीओ दाखवत असाल तर...

मुलांनी एका जागी बसावं म्ह्णून त्यांना व्हिडीओ दाखवणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक बाबी समोर आल्या असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मात्र तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.  ...

डिप्रेशन ठरु शकतं या ६ गंभीर आजारांचं कारण, वेळीच करा उपाय! - Marathi News | Depression can be the cause of these 6 serious diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डिप्रेशन ठरु शकतं या ६ गंभीर आजारांचं कारण, वेळीच करा उपाय!

काही मानसिक त्रास झाला की, ते तणावाचं कारण बनतं. वेगवेगळ्या कारणांनी येणाऱ्या तणावावर जर वेळीच उपचार केला गेला नाही तर याने डिप्रेशन येऊ शकतं. ...

सतत वेळेची कमतरता जाणवणं हा केवळ मेंदूचा भ्रम! - सर्व्हे - Marathi News | Time pressure is only creation of mind | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत वेळेची कमतरता जाणवणं हा केवळ मेंदूचा भ्रम! - सर्व्हे

अनेकजण अनेकदा असं म्हणत असतात की, त्यांना एखादी गोष्ट करायची आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळच नाहीये. ...

स्वत:शी आणि पाळीव प्राण्यांशी बोलणारी माणसं वेडी नसतात भाऊ; हे वाचून व्हाल चकित - Marathi News | Talk to yourself and pets mind will be calm know the benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्वत:शी आणि पाळीव प्राण्यांशी बोलणारी माणसं वेडी नसतात भाऊ; हे वाचून व्हाल चकित

अनेकदा लहान मुलं किंवा मुली खेळताना त्यांच्या खेळण्यांशी, बाहुल्यांशी किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांशी बोलतात. याला अनेकजण बालिशपणा समजतात. ...

World Autism Awareness Day 2019 : काय आहे लहान मुलांना होणारा ऑटिज्म आजार? जाणून घ्या लक्षणे - Marathi News | World Autism Awareness day 2019 : What is autism and its symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Autism Awareness Day 2019 : काय आहे लहान मुलांना होणारा ऑटिज्म आजार? जाणून घ्या लक्षणे

अनेकदा तुम्ही अशा मुलांना पाहिलं असेल जे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकल्यावर ना आनंदी होत ना हसत ना कोणतीही प्रतिक्रिया देत. ...

तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे! - Marathi News | Symptoms of depression in youngsters | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे!

डिप्रेशन हा असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. त्यासाठी काही वयाची अट नाही. ...

कधी डोक्याखाली उशी न घेता झोपून बघा, होतील हे फायदे - Marathi News | Sleep without pillow is good for health know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कधी डोक्याखाली उशी न घेता झोपून बघा, होतील हे फायदे

काही लोकांना सवय असते की, त्यांना उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही. तर काही लोका हलकी आणि सॉफ्ट उशी वापरतात. ...