कितीही लवकर कामाला सुरूवात केली, तरी कामं पटापट संपतच नाहीत. रिकाम्या कामात सगळा वेळ निघून जातो आणि मग महत्त्वाचे काम नेमके तसेच राहते, असा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला आहे. म्हणूनच तर रिकाम्या कामात वेळ जाऊ नये, म्हणून २५- ५ चा सुपरहीट फॉर्म् ...
आयुष्यातील प्राधान्यक्रमांची कायमच उलथापालथ होत असते. यापुढे आपल्या सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे.. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे चांगले बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवा.. ...
डिप्रेशन अनेकांना छळतं आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं त्याविषयी न बोलणं, लपवणं यातच इतका वेळ जातो की आपण उत्तम मानसिक आरोग्य कमवावं याकडे लक्षच जात नाही. त्यावर उपाय काय? ...
प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा स्वभाव असतो. आपल्यापैकी बरेचजण काही कारणामुळे चिडचिड करत असता. पण हे तेवढ्यापुरती मर्यादित असते. मात्र काही माणसं सतत चिडचिडी असतात. त्या मागची कारणं जाणून घेऊयात... ...
घर नेहमीच चकचकीत आणि झाडून पुसून लख्ख ठेवण्याची सवय अनेक जणींना असते. ही सवय निश्चितच चांगली आहे. पण याचा अतिरेक झाला तर मात्र काहीतरी चुकतेय हे लक्षात घेण्याची गरज आहे. अशाच आशयाचा OCD आजार सध्या अनेक महिलांमध्ये दिसून येत असून त्यांचे मानसिक स्वा ...
Selfie day 2021: भारतीय नागरिक दिवसाला सरासरी ७ तास स्मार्ट फोन वापरतात. वापर ७५ टक्के वाढला आहे तर ८४ टक्के लोक म्हणतात की, झोपेतून उठल्यावर पहिली १५ मिनिटं आम्ही मोबाइलच पाहतो. हे स्क्रीनचं व्यसन आपल्याला कुठं नेणार? ...