लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

Mental health tips, Latest Marathi News

Relationship Tips : ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम, स्ट्रेस, डेडलाईन यांचा सेक्स लाईफवर घातक परिणाम, आरोग्याच्या तक्रारीत वाढ - Marathi News | Relationship Tips : Does working too much in the office affect your sexual life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips : ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम, स्ट्रेस, डेडलाईन यांचा सेक्स लाईफवर घातक परिणाम, आरोग्याच्या तक्रारीत वाढ

Relationship Tips : लैगिंक इच्छा कमी होण्याचं तणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. प्रमोशन, प्रोजेक्ट डेडलाइन, वेतन वाढ या सगळ्याबाबत विचार करत असताना ताण तणाव वाढल्यानं कामेच्छा कमी होते. ...

कुत्रा, मांजर पाळणं डोकेदुखी वाटतं? हा तर टेंशन घालवण्याचा बेस्ट उपाय, थेरपीचा नवा प्रकार - Marathi News | International Dog day : Pet therapy mental health benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुत्रा, मांजर पाळणं डोकेदुखी वाटतं? हा तर टेंशन घालवण्याचा बेस्ट उपाय, थेरपीचा नवा प्रकार

international Dog day : पाळीव प्राणी तुम्हाला व्यायाम करण्यास आणि खेळण्यास प्रोत्साहित करू शकतात. अगदी तुमच्या हृदयाचेही आरोग्य सुधारू शकते. ...

छोट्या गोष्टींवरुन चिडणे, सतत रागवणे हे 'या' गंभीर आजाराचं लक्षणं तर नाही ना? आजच घ्या तपासून - Marathi News | On the little things | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :छोट्या गोष्टींवरुन चिडणे, सतत रागवणे हे 'या' गंभीर आजाराचं लक्षणं तर नाही ना?

तुमच्या आजूबाजूला नक्कीच काही लोक असतील जे छोट्या छोट्या गोष्टींवर ओरडत असतील किंवा त्यांना खूप राग येतो. याशिवाय काही लोक दिवसभर चिडचिड करत राहतात. या दोन्ही गोष्टी नैराश्याची लक्षणे आहेत. ...

वारंवार शुष्क पडणारे हात नैराश्याचे कारण तर नाही ना? वाचा हस्तरेषाशास्त्र काय सांगते! - Marathi News | Frequent dry hands are a cause of depression, aren't they? Read what palmistry says! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वारंवार शुष्क पडणारे हात नैराश्याचे कारण तर नाही ना? वाचा हस्तरेषाशास्त्र काय सांगते!

शारीरिक व्याधी लवकर बऱ्या होतीलही परंतु मानसिक व्याधींमधून बाहेर पडण्यासाठी स्वयंप्रेरणा महत्त्वाची असते.  ...

इच्छाशक्ती प्रबळ करायची आहे? रोज एक तास मौन पाळा; जाणून घ्या अधिक फायदे! - Marathi News | Want to strengthen the will? Observe one hour of silence daily; Learn more benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :इच्छाशक्ती प्रबळ करायची आहे? रोज एक तास मौन पाळा; जाणून घ्या अधिक फायदे!

बोलणे हा विचारांचा व्यक्त आविष्कार असतो. न बोलणे या क्रियेमागे विचारचक्र थंडावणे अभिप्रेत असते, त्यालाच मौन म्हणतात.  ...

माती,खडू,पेन्सिल खायची इच्छा होते? How to stop eating clay, chalk, mitti? Pica Disorder Lokmat Sakhi - Marathi News | Want to eat clay, chalk, pencil? How to stop eating clay, chalk, mitti? Pica Disorder Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :माती,खडू,पेन्सिल खायची इच्छा होते? How to stop eating clay, chalk, mitti? Pica Disorder Lokmat Sakhi

तुम्हाला पण माती खायची इच्छा होते का? माती खावीशी वाटते का? फक्त मातीच काय तर खडू, पाठीवरची पेन्सिल सुद्धा खायची इच्छा होते का? मग हा video तुम्ही पाहायलाच हवा तोही अगदी शेवट्पर्यंत. ...

कितीही काम करा, तरीही घर आणि ऑफिस दोन्हीकडे आपण कमीच पडतो, असं वाटतं तुम्हाला? - Marathi News | how to let go working women, working mom guilt, work life balance, how to do it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही काम करा, तरीही घर आणि ऑफिस दोन्हीकडे आपण कमीच पडतो, असं वाटतं तुम्हाला?

सगळी कामं मीच करणार, परफेक्टच हवं सगळं, मी कुठंच कमी पडणार नाही, वर्क लाइफ आणि घर दोन्ही बेस्टच करणार, हा हट्ट सोडा, गिल्टही मनातून काढून टाका.  ...

कोरोना काळातील निर्बंधामुळे ड्रग्ससंबंधी व्यसनाचे प्रकार वाढले, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Corona pandemic restrictions increase drug-related habits, experts say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना काळातील निर्बंधामुळे ड्रग्ससंबंधी व्यसनाचे प्रकार वाढले, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

महामारी व त्याच्या कालावधीचा आपल्या लोकसंख्येमधील चिंतेच्या स्तरांवर परिणाम झाला आहे. यामुळे ज्यांच्यामध्ये सौम्य चिंतेचे लक्षणे होती, ते चिंतेची उच्च पातळी व अधिक मूड चेंज अनुभवायला लागले. ...