लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य, मराठी बातम्या

Mental health tips, Latest Marathi News

खूप स्ट्रेस आलाय, लाइफ आऊट ऑफ कण्ट्रोल? फक्त या १० गोष्टी करा.. - Marathi News | Too much stress, life out of control? Just do these 10 things ..learn stress management | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप स्ट्रेस आलाय, लाइफ आऊट ऑफ कण्ट्रोल? फक्त या १० गोष्टी करा..

स्ट्रेसच नाही अशी व्यक्ती जगात सापडणार नाही, पण स्ट्रेस नेमका कशाचा आला आणि काय केलं तर कमी होईल हे तरी शिकून घ्यायला हवं.. ...

एका मिनिटात तणाव करा छुमंतर, फक्त या टीप्स करा फॉलो... - Marathi News | Stress in a minute, just follow these tips ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एका मिनिटात तणाव करा छुमंतर, फक्त या टीप्स करा फॉलो...

अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला लगेच ताण येतो. आयुष्यातील दु:खद प्रसंग, धावती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये आपलं जीवन हे सतत तणावपुर्ण असतं. पण या तणावाशी सामना करायचा कसा? ...

लोकांपासून दुर राहणे, लोकांमध्ये मिसळण्यास अडचण....ही आहेत 'या' डिसऑर्डरची लक्षणे - Marathi News | Staying away from people, difficulty mixing with people ... these are the symptoms of 'Ya' disorder | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लोकांपासून दुर राहणे, लोकांमध्ये मिसळण्यास अडचण....ही आहेत 'या' डिसऑर्डरची लक्षणे

एखादी व्यक्ती सतत बोलत असेल की मला बोर वाटतंय तर मात्र ते काळजीचं कारण आहे. कारण हा एक विकारही असू शकतो. या विकाराला स्किजॉईड व्यक्तित्व विकार असे म्हणतात. हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणे काय याबद्दल आपण जाणून घेऊया. ...

काय आहे चॉकलेट मेडिटेशन? मेडिटेशनचा हा नवा ट्रेण्ड देतोय सकारात्मक उर्जा - Marathi News | What is Chocolate Meditation? This new trend of meditation is giving positive energy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे चॉकलेट मेडिटेशन? मेडिटेशनचा हा नवा ट्रेण्ड देतोय सकारात्मक उर्जा

लोक वेगवेगळे योगसन आणि मेडिटेशन करतात. त्याचप्रमाणे, चॉकलेट मेडिटेशन हे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यास मदत करते. ...

रिकाम्या कामातच सगळा वेळ जातोय? '२५- ५' चा फॉर्म्युला फॉलो करा, महत्त्वाची कामं पटापट उरका.. - Marathi News | 25-5 Formula for fast workdone and to focus on priorities | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिकाम्या कामातच सगळा वेळ जातोय? '२५- ५' चा फॉर्म्युला फॉलो करा, महत्त्वाची कामं पटापट उरका..

कितीही लवकर कामाला सुरूवात केली, तरी कामं पटापट संपतच नाहीत. रिकाम्या कामात सगळा वेळ निघून जातो आणि मग महत्त्वाचे काम नेमके तसेच राहते, असा अनुभव प्रत्येकानेच कधी ना कधी घेतला आहे. म्हणूनच तर रिकाम्या कामात वेळ जाऊ नये, म्हणून २५- ५ चा सुपरहीट फॉर्म् ...

कोरोना नावाच्या आव्हानाने दिलेला आशीर्वाद कोणता? द्या उत्तर स्वत:लाच जगण्याची किंमत काय.. - Marathi News | life changes with Corona, how covid 19 teaches us meaning of life, gratitude & love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोना नावाच्या आव्हानाने दिलेला आशीर्वाद कोणता? द्या उत्तर स्वत:लाच जगण्याची किंमत काय..

आयुष्यातील प्राधान्यक्रमांची कायमच उलथापालथ होत असते. यापुढे आपल्या सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे.. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे चांगले बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवा.. ...

डिप्रेशन आलंय, त्यावर उपाय लाफिंग गॅस, हसू येणारं औषध देऊन खरंच नैराश्य पळेल? - Marathi News | Depression medicine, laughing gas will help in depression treatment , how it works? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिप्रेशन आलंय, त्यावर उपाय लाफिंग गॅस, हसू येणारं औषध देऊन खरंच नैराश्य पळेल?

डिप्रेशन अनेकांना छळतं आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं त्याविषयी न बोलणं, लपवणं यातच इतका वेळ जातो की आपण उत्तम मानसिक आरोग्य कमवावं याकडे लक्षच जात नाही. त्यावर उपाय काय? ...

काही लोक सतत चिडचिड का करत असतात? जाणून घ्या कारणं - Marathi News | Why are some people constantly irritated? Find out why | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही लोक सतत चिडचिड का करत असतात? जाणून घ्या कारणं

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा स्वभाव असतो. आपल्यापैकी बरेचजण काही कारणामुळे चिडचिड करत असता. पण हे तेवढ्यापुरती मर्यादित असते. मात्र काही  माणसं सतत चिडचिडी असतात. त्या मागची कारणं जाणून घेऊयात... ...