लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा जोशी

मीरा जोशी, मराठी बातम्या

Meera joshi, Latest Marathi News

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.
Read More
मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Meera Joshi's 'Vritti' to the audience, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन - Marathi News | Meera Joshi's 'Indouri Ishq' webseries released, bold scene shot on day one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

अभिनेत्री मीरा जोशीची हिंदी वेबसीरिज इंदौरी इश्क रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळणार आहे. ...

बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशीने 'बायको अशी हव्वी'मध्ये केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी - Marathi News | Marathi Actress Meera Joshi copies Aishwarya Rai's 'That' Bold Scene in 'Baiko Ashi Havvi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! मराठमोळ्या मीरा जोशीने 'बायको अशी हव्वी'मध्ये केली ऐश्वर्या रायच्या 'त्या' बोल्ड सीनची कॉपी

तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ...

मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत - Marathi News | Meera Joshi's comeback on small screen after 2 years, challenging role in 'Baiko Ashi Havvi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीचे २ वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'बायको अशी हव्वी'मध्ये दिसणार आव्हानात्मक भूमिकेत

तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ...

क्या बात है! मराठमोळ्या मीरा जोशीचा नवा विक्रम, जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगानाथ शिवमंदिरात केली नृत्य आराधाना - Marathi News | Meera Joshi's new record, dance adoration performed at the world's tallest Tunganath Shiva Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! मराठमोळ्या मीरा जोशीचा नवा विक्रम, जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगानाथ शिवमंदिरात केली नृत्य आराधाना

तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. ...

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या घूँघटमधील फोटोला मिळतेय पसंती - Marathi News | Marathi actress Meera joshi shared new photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या घूँघटमधील फोटोला मिळतेय पसंती

ही अभिनेत्री बऱ्याचदा सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटो आणि डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. ...

चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | In the moving train, this Marathmoli actress Thirkali on the song 'Chaiya Chaiya ...', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल

मराठमोळी ही अभिनेत्री सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Meera Joshi shared new photo on Instagram, She looking fabulous TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं सर्वांना केलं घायाळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री आहे उत्तम डान्सर ...