कोरोनावर लवकरात लवकर औषध विकसित करून त्यामाध्यमातून घसघशीत कमाई करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या परिस्थितीचा फायदा काही औषध निर्माता कंपन्यांचे बौर्ड सदस्य आणि आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे ...
सध्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणाऱ्या औषधावर सुरू असलेल्या संशोधनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. जगभरातील शेकडो संशोधनन संस्था आणि डॉक्टर सध्या कोरोनावरील औषध शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. ...
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेला कोरोनाविरोधातील औषध मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेला कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस मिळाल्याचा दावा एएफपी या वृत्तसंस्थेने केला आहे. ...
कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी सध्या जगातील अनेक देशांमध्ये शेकडो संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. दरम्यान भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून, सात भारतीय कंपन्या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत. ...