बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटसोबतच आयुष मंत्रालयाचे एक पत्रही जोडले आहे. पतंजलीचे आयुर्वेदाचार्य बालकृष्ण यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते. ...
गंभीर असलेल्या रुग्णांनाही आता हे औषध देता येईल. कंपनीने म्हटले आहे, की 'भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविफॉरची परवानगी गेम चेंजर ठरू शकते. ...