शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मसूद अजहर

मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानंतर भारताला 1999 मध्ये अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक कारवायांमध्ये अजहरचा हात आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

क्राइम : मसूद अझहरनंतर हादरला दाऊद इब्राहिम, भीतीने कुटुंबाला पाठवले पाकिस्तानबाहेर 

राष्ट्रीय : coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

आंतरराष्ट्रीय : पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया?

राष्ट्रीय : पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

राष्ट्रीय : मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

आंतरराष्ट्रीय : Blast In Rawalpindi: पाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू?