जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह दुय्यम निबंधक कार्यालय तथा विवाह नोंदणी कार्यालयात दररोज सरासरी १० विवाह होत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. यासोबतच विवाहाची तारीख घेण्यासाठीही लोक येताहेत. ...
राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापूर्वी मुहूर्त निश्चीत होऊन निमंत्रण पत्रिका घरोघरी पोहोचल्या होत्या. बऱ्याच गोष्टींवर खर्च झाल्यानंतर कोरोनामुळे सोहळ्यावर टाच आल्याने आता कसे करायचे ...
धामणगाव रेल्वे हे शहर नागपूर, मुंबई, पुणे, यवतमाळ या चारही शहरांशी संलग्नित आहे. दररोज रेल्वेने अनेक प्रवासी मुंबई, पुणे येथून यवतमाळला जाण्या-येण्याकरिता धामणगाव रेल्वेस्थानकावर येतात. शहरात चार दिवसांत मुंबई, पुणे येथून तब्बल ३५ विद्यार्थी आपआपल्या ...
सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींच ...
खबरदारी म्हणून मंगल कार्यालय मालकांनीही मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतेक मंगल कार्यालय मालकांनी राज्य शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शविला. ...