लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला - Marathi News | He sat on a chair after dancing at his friend's wedding and that was the last moment of his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचलेल्या तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू ...

प्रेमासाठी ती कोस्टारियातून आली पंजाबमध्ये, कुटुंबीय शिकतंय स्पेनिश भाषा - Marathi News | She came to Punjab from Costa Rica for love, learning Spanish as a family | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमासाठी ती कोस्टारियातून आली पंजाबमध्ये, कुटुंबीय शिकतंय स्पेनिश भाषा

सुनेसाठी कुटुंबीय शिकत आहे स्पेनिश भाषा ...

न उम्र की सीमा हो...; 90 वर्षांच्या 'आजोबां'नी 92 वर्षांच्या 'गर्लफ्रेंड'सोबत केलं लग्न! - Marathi News | Old age couple marriage boyfriend 90 years old girlfriend 92 years old in Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न उम्र की सीमा हो...; 90 वर्षांच्या 'आजोबां'नी 92 वर्षांच्या 'गर्लफ्रेंड'सोबत केलं लग्न!

हे ओल्‍डएज कपल Mo अँड Jo नावाने ओळखले जाते. गेल्या आठवड्यात हे दोघेही ब्रिटन येथील सॉमरसेट येथील घरी गेले आणि नंतर दोघांनीही चर्चमध्ये जाऊन लग्न केले. ...

हुंड्यासाठी छळ; उच्चशिक्षीत तरुणीची आत्महत्या - Marathi News | Persecution for dowry; Suicide of a young woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हुंड्यासाठी छळ; उच्चशिक्षीत तरुणीची आत्महत्या

रामेश्वरी हिचे भूषण ज्ञानेश्वर पाटील ऊर्फ बारी याच्याशी लग्न ठरले होते ...

Wedding Night Advice : हनीमूनच्या पहिल्या रात्री चुकूनही करू नका ५ गोष्टी; Sex Life धोक्यात येण्याची शक्यता - Marathi News | Wedding Night Advice : Mistakes To Avoid During Your Wedding Night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'पहिल्या रात्री’विषयी तरुणांच्या मनात असलेले ३ गैरसमज, पहिली रात्र की परीक्षा?

Wedding Night Advice : पहिल्या रात्री’विषयी तरुणांच्या मनात असलेले ३ गैरसमज, पहिली रात्र की परीक्षा? ...

लॉकडाऊनमध्ये प्रेम, युद्धात लग्न! भारतीय तरुणाशी सात फेरे घेण्यासाठी युक्रेनमधून पळून आली 'ती' अन्... - Marathi News | russia ukraine war anubhav bhasin anna horodetska amazing love story ukrainian girl loves indian boy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊनमध्ये प्रेम, युद्धात लग्न! भारतीय तरुणाशी सात फेरे घेण्यासाठी युक्रेनमधून पळून आली 'ती' अन्...

युक्रेनमधील एक तरुणी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि आता ते दोघं लग्नही करणार असल्याची माहिती मिळत आहे. ...

Prasad Lad: ...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं - Marathi News | Prasad Lad: ... then ran away and got married to the MLA's daughter, Prasad Lad told College Life | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं

Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...

बोंबला! एकाच तरूणासोबत लग्न करायचं म्हणताहेत या मैत्रिणी, सोशल मीडियावर टाकून दिली माहिती - Marathi News | Two female friends want to marry the same man, facebook post goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! एकाच तरूणासोबत लग्न करायचं म्हणताहेत या मैत्रिणी, सोशल मीडियावर टाकून दिली माहिती

Malaysia Weird News : फेसबुकवर सेंससी मलेशिया नावाच्या पेजवर या दोन मैत्रिणींनी सांगितलं की दोघींना एकमेकींची सवत व्हायचं आहे आणि एकाच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. ...