आरोग्यदायी आणि आनंददायक अनुभव देणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक बनली आहे. कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या तिसºया पर्वासाठी उत्स्फूर्त प्रतिसादात नावनोंदणी सुरूझाली आहे. धावपटू, कोल ...
व्यवसायाने अभियंता असलेल्या विवेकला त्याच्या 'पुणे प्लॉगर्स' या फेसबुक पेजला इतका प्रतिसाद मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. पण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून अनेक तरुण पुढे आले आणि आता ही संख्या शंभरच्या पुढे पोचली आहे. ...
या महामॅरेथॉनला ब्लेड रनर अलिगा प्रसन्न कुमार आणि रशियातील सर्वात उंचीवर असणारे माऊंट एल्ब्रूस शिखर सर करणारे पहिले दिव्यांग (ट्रिपल अॅम्प्युटी) गिर्यारोहक शेखर गौड यांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ...
लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे. ...
वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्यावतीने वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्यातून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यातआली. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस् ...
लोकप्रियतेचा ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. यावर्षी कोल्हापुरात ५ जानेवारी २०२० रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे; त्यासाठी उत्साहात नोंदणी सुरू झाली आहे; त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागाची धावपटूंसह नागरिकांची ...