By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
ओझर टाऊनशिप : येथील एचएएलतर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे मिनी मॅरेथॉन संपन्न झाली. एचएएलतर्फे दि. १ ते १५ डिसेंबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी (दि.१४) स्वच्छता पंधरवड्यान ... Read More
15th Dec'20