मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
धर्मावरून कधी देशभक्तीवर तर कधी भाषेच्या ज्ञानावर शंका उपस्थित केली जाते. वऱ्हाडी हास्यकवी डॉ. मिर्झा बेग यांनाही असे प्रश्न विचारले जातात. त्यावर डॉ. मिर्झा त्यांच्या कवितेतून दिलेले उत्तर असे, ‘मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले हि ...
भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) डोंबिवली शाखा ३० वर्षांपासून सुरू आहे. ही शाखा कार्यालयासाठी जागेच्या शोधात असून त्यासाठी त्यांनी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्याकडे बुधवारी निवेदन ...
बऱ्याचदा एखाद्या शब्दाला मराठीत कोणती संज्ञा आहे, हे गुगलवर शोधणे कठीण होते. आपल्याकडे मराठी भाषाविषयक अनेक परिभाषा कोश आहेत, मात्र हे कोश सर्वत्र उपलब्ध होत नाहीत अशी ओरड कायम व्हायची. ...
गेल्या निदान दोन वर्षात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबाबत वर्तमानपत्रातून अधून मधून उलट-सुलट बातम्या वाचनात येत होत्या. कधीतरी या बातम्यांचा स्फोट होईल असे ठामपणे वाटले नाही तरी चाहुल लागली होती. ...
मराठीतील प्रत्येक बोलीच्या संवर्धनासाठी व्यापक कार्यक्रम या मोठ्या साहित्य संमेलनाऐवजी जिल्हा सािहत्य संमेलनाला प्राधान्य घ्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. ...