लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
रोहित शेट्टीला आवडतो निळू फुलेंचा 'हा' चित्रपट, म्हणाला, 'लहानपणी दूरदर्शनवर...' - Marathi News | rohit shatty likes pinjara marathi film says used to watch marathi films on doordarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीला आवडतो निळू फुलेंचा 'हा' चित्रपट, म्हणाला, 'लहानपणी दूरदर्शनवर...'

'स्कूल, कॉलेज आणि लाईफ' या सिनेमाच्या माध्यमातून रोहित शेट्टीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. ...

वंदना गुप्तेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, मुक्ता बर्वेची खास पोस्ट; म्हणाली, 'जशी आहेस तशीच...' - Marathi News | vandana gupte lifetime achievement award mukta barve shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वंदना गुप्तेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान, मुक्ता बर्वेची खास पोस्ट

वंदना गुप्ते यांचं गाजलेलं नाटक 'चारचौघी' पुन्हा रंगमंचावर आलंय. यामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका आता मुक्ता बर्वे साकारत आहे. ...

सबसे कातील गौतमी पाटीलच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, 'घुंगरु' मधून येतीये चाहत्यांच्या भेटीला - Marathi News | dancer gautami patil marathi movie ghungroo teaser released fans being excited | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबसे कातील गौतमी पाटीलच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, 'घुंगरु' मधून येतीये चाहत्यांच्या भेटीला

गौतमीचा सिनेमा म्हणलं की तो हिट होणारच अशा प्रतिक्रिया सिनेमाच्या टीझरवर येत आहेत. टीझर बघितलात का? ...

 कपिल शर्माच्या सेटवरून 'या' मुलाला दोनदा हाकलून दिलं होतं, आज तोच बनला TDMचा हिरो...!! - Marathi News | Bhaurao karhade tdm marathI movie lead actor pruthvi kicked out twice from Kapil Sharma's sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कपिल शर्माच्या सेटवरून 'या' मुलाला दोनदा हाकलून दिलं होतं, आज तोच बनला TDMचा हिरो...!!

Bhaurao karhade TDM MarathI Movie : 'प्रेक्षक, ऑफिस बॉय ते थेट नायक' असा आहे 'टीडीएम'चा नायक पृथ्वीराजचा प्रवास  ...

दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा' - Marathi News | Veteran actor madhukar toradmal daughter changed her name adopted the name Ayesha for Bollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा'

'आदिपुरुष' सिनेमात आएशाची वर्णी लागली आहे. ...

जोडी जमली! मकरंद अनासपुरेंसोबत तेजस्विनीचा 6 वा चित्रपट; म्हणाली, 'माझे गुरु...' - Marathi News | makrand anaspure and tejaswini lonari coming together in next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जोडी जमली! मकरंद अनासपुरेंसोबत तेजस्विनीचा 6 वा चित्रपट; म्हणाली, 'माझे गुरु...'

तेजस्विनीने मकरंद अनासपुरेंसोबत याआधी ५ सुपरहिट सिनेमे केले आहेत. ...

Nagraj Manjule : “त्यांचं आकाशवरच जास्त प्रेम...” सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज - Marathi News | Somnath Avghade Tanaji Galgunde Arbaj Shaikh Angry On Nagraj Manjule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यांचं आकाशवरच जास्त प्रेम...” सल्ल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या नागराज अण्णांवर नाराज

होय, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर एकटाच नाही तर अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे असे सगळे कलाकारही आहेत. पण... ...

TDM New Song Man Zhala Malhari  : 'मन झालं मल्हारी मल्हारी..' म्हणत कालिंदी आणि पृथ्वीराजने धरला ठेका - Marathi News | Bhaurao Karhade TDM marathi movie New Song Man Zhala Malhari out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन झालं मल्हारी मल्हारी..' म्हणत कालिंदी आणि पृथ्वीराजने धरला ठेका

TDM New Song Man Zhala Malhari : 'टीडीएम' चित्रपटाचं 'एक फुल' हे गाणं आजही ट्रेंडिंगमध्ये आहे. आता या सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालं आहे... ...