लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
दगडूशिवाय प्राजूने केलं प्री-वेडिंग फोटोशूट; क्षितीजाचं Solo Pre-wedding फोटोशूट चर्चेत - Marathi News | marathi actor prathamesh parab girlfriend Kshitija Ghosalkar solo Pre-wedding photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दगडूशिवाय प्राजूने केलं प्री-वेडिंग फोटोशूट; क्षितीजाचं Solo Pre-wedding फोटोशूट चर्चेत

Kshitija Ghosalkar: क्षितीजाच्या या सोलो प्री-वेडिंग फोटोशूटची संकल्पना नेटकऱ्यांना भलतीच आवडली आहे. ...

"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | gashmeer mahajani said father ravindra mahajani beated my mom shared childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची आई आणि रविंद्र महाजनींच्या पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेलं 'चौथा अंक' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात गश्मीर महाजनीने त्याच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. ...

मिलिंद गुणाजींनी सांगितला 'देवदास'चा किस्सा, त्यांच्यासाठी शाहरुखची शूट थांबवण्याची होती तयारी - Marathi News | Marathi actor Milind Gunaji recalls Devdas movie shoot days how Shahrukh Khan gave him emotional support | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गुणाजींनी सांगितला 'देवदास'चा किस्सा, त्यांच्यासाठी शाहरुखची शूट थांबवण्याची होती तयारी

Milind Gunaji recalls Devdas: शाहरुख खानने तेव्हा मला खूप धीर दिला...मिलिंद गुणाजींनी सांगितली भावूक आठवण ...

प्रेमासाठी सोडलं करिअर, कोट्यधीश पती अन् दोन मुलांसह संसारात रमली माजी 'मिस इंडिया' - Marathi News | actress Namrata Shirodkar life career marriage and kids all you need to know | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी सोडलं करिअर, कोट्यधीश पती अन् दोन मुलांसह संसारात रमली माजी 'मिस इंडिया'

मराठमोळी अभिनेत्री जेव्हा दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात पडली. ...

अभिनेत्री ते उद्योजिका कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने गाठला मोठा पल्ला! - Marathi News | Shreya Bugde Birthday Special: Actress to entrepreneur comedy queen Shreya Bugde achieved a big milestone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री ते उद्योजिका कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने गाठला मोठा पल्ला!

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. ...

तदेव लग्नं सुदिनं तदेव.. शिवानी-अजिंक्यच्या विवाहाचा 'गुलाबी' साज; पाहा Photos - Marathi News | marathi actors Ajinkya Nanaware and Shivani Surve wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तदेव लग्नं सुदिनं तदेव.. शिवानी-अजिंक्यच्या विवाहाचा 'गुलाबी' साज; पाहा Photos

शिवानीने शेअर केले लग्नसोहळ्यातील सुंदर क्षण! ...

डोईला मुंडावळ्या, गळ्यात हार अन्...; शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या शाही विवाहसोहळ्याचा वेडिंग अल्बम - Marathi News | marathi actress shivani surve tied knot with ajinkya nanaware wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोईला मुंडावळ्या, गळ्यात हार अन्...; शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या शाही विवाहसोहळ्याचा वेडिंग अल्बम

डोक्यावर फेटा, डिझायनर लेहेंगा अन्...; लग्नासाठी शिवानी-अजिंक्यचा शाही थाट, पाहा वेडिंग अल्बम ...

"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? - Marathi News | nivedita saraf said fans wanted ashok saraf to get padma bhushan after maharashtra bhushan announced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"अशोकला पद्मभूषण मिळावा, अशी...", 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...