भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
Marathi Actor News in Marathi, फोटो FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
अभिनय क्षेत्राला रामराम करत ही मराठी अभिनेत्री अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Shivani Rangole : शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे. ...
#su’MEET’vani : सर्वांना खळखळून हसवणारी सर्वांची लाडकी वनी अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात हिच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे. ...
Urmila Nimbalkar : 'दुहेरी', 'बन मस्का' या मराठी मालिकांमधून उर्मिला निंबाळकर घराघरात पोहोचली. अर्थात आताश: उर्मिला फारशी टीव्हीवर दिसत नाही. याचं कारण काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो... ...
Tejaswini Pandit : होय, गेल्या १४-१५ वर्षांपासून तेजस्विनीने वडापाव खाणं सोडून दिलं आहे... ...
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं गेली दीड वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. ...
प्राजक्ता माळीला कसा मिळाला होता पहिला सिनेमा. यामागची रंजक गोष्ट वाचा. ...
Trial By Fire, Rajshri Deshpande: ‘ट्रायल बाय फायर’ या सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सीरिजमध्ये मराठमाेळी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने साकारलेल्या भूमिकेचंही जबरदस्त कौतुक होतेय. ...