'व्हॅलेंटाईन डे'साठी लाल शर्ट परिधान करुन तयार होणाऱ्या मराठीतल्या या चॉकलेट बॉयला ओळखलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:58 PM2024-02-14T16:58:29+5:302024-02-14T17:06:19+5:30

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने लाल रंगाचं शर्ट परिधान करुन खास फोटोशूट केलंय

भूषण प्रधानने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केलेत

भूषण प्रधान व्हॅलेंटाईन डेसाठी खास तयार होताना दिसतोय

भूषण प्रधान कपडे काढत तयार होताना दिसतोय

भूषण प्रधान लाल रंगाच्या शर्टमध्ये हँडसम दिसतोय

भूषण प्रधानचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे

भूषण प्रधानच्या हातात प्रेमविषयावर आधारित एक पुस्तक दिसतंय

द फाईव्ह लव्ह लँग्वेज असं या पुस्तकाचं नाव आहे. भूषणच्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिलीय