लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले - Marathi News | "Gulaal will not be applied to the head of Fadnavis for the rest of his life"; Manoj Jarange was stiff again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. ...

मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल - Marathi News | sit probe of maratha reservation movement to sandeep karnik report in three months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी संदीप कर्णिक यांच्याकडे; तीन महिन्यात अहवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी होणार, अशा बातम्या त्यानंतर आल्या. ...

आता येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार: मनोज जरांगे  - Marathi News | Now in the coming elections we will correct the program of the government: Manoj Jarange | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार: मनोज जरांगे 

सरकारकडून आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो असं सांगत जात असले तरीही, आता तुमची वेळ आमच्या हातात आहे. -मनोज जरांगे ...

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार: शासनाकडून 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत - Marathi News | Manoj Jarange patil maratha reservation SIT formed under the leadership of ips officer by the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार: शासनाकडून 'या' पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT गठीत

आंदोलनाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत करण्याचा निर्णय राज्याच्या गृहखात्याकडून घेण्यात आला आहे. ...

मराठा उमेदवार देण्याची रणनीती कुणाला फायद्याची, पवारांनी सुनावलं..| Sharad Pawar vs Jarange - Marathi News | The strategy of giving Maratha candidates is beneficial to someone, Pawar told..| Sharad Pawar vs Jarange | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मराठा उमेदवार देण्याची रणनीती कुणाला फायद्याची, पवारांनी सुनावलं..| Sharad Pawar vs Jarange

मराठा उमेदवार देण्याची रणनीती कुणाला फायद्याची, पवारांनी सुनावलं..| Sharad Pawar vs Jarange ...

सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मराठ्यांचे ईव्हीएम हटाव आंदोलन प्रभावी ठरेल काय? - Marathi News | Will the EVM removal movement of the Marathas be effective to catch the government in a quandary? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मराठ्यांचे ईव्हीएम हटाव आंदोलन प्रभावी ठरेल काय?

एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त १६ उमेदवारांची नावे, चिन्हे देता येऊ शकतात. म्हणजे ३६४ उमेदवारांचीच नावे त्यावर घेता येतात. ...

'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं - Marathi News | 'Yes, show clips from Parliament'; The Maratha brothers surrounded the MP of solapur jai sidheshwar from the reservation of maratha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'होय, संसदेतील क्लीप दाखवा"; आरक्षणावरुन मराठा बांधवांनी खासदार महोदयास घेरलं

खासदार महोदय मतदारसंघात कार्यक्रमानिमित्त जात असताना, काही मराठा समाज बांधवांनी त्यांना मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारला. ...

Pune: विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pune: A case has been filed against Manoj Jarange Patil along with the coordinators in Lonikand police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...