शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation : ७६.८६ टक्के कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर

महाराष्ट्र : ...म्हणून आरक्षणाचा टक्का वाढवला

संपादकीय : मराठा आरक्षण देणे का गरजेचे आहे..?

संपादकीय : समाधान व आनंद!

महाराष्ट्र : आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : न्यायालयातही मराठा आरक्षण टिकेल; मुख्यमंत्र्यांचा दावा

जालना : भाजपकडून जालन्यात जल्लोष

मुंबई : एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांचा गजर; आता लढाईला सुरुवात झाली असल्याची भावना

महाराष्ट्र :  कायदेशीर तरतुदींची पूर्तता केल्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया   

महाराष्ट्र : Maratha Reservation : उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर मराठा समाजाचे आंदोलन अखेर मागे