शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : शॉकींग संशोधन! मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाने मांडली 'मराठा समाजाची व्यथा'

महाराष्ट्र : मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रसंगी वकिलांची फौज उभी करू, विनोद तावडेंचे आश्वासन 

सांगली : मराठा आरक्षण मिळाल्याचा भाजपकडून सांगलीत जोरदार जल्लोष...आतिषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव 

मुंबई : Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष

महाराष्ट्र : चॉकलेट सेम, केवळ रॅपर बदलले, मराठा आरक्षणावरून नितेश राणेंचा टोला 

महाराष्ट्र : मराठ्यांना मिळालेले आरक्षण हे सकल मराठा समाजाच्या संघर्षाचे यश, अशोक चव्हाणांकडून अभिनंदन

महाराष्ट्र : Maratha Reservation: आरक्षणाचा अहवाल आधीसारखाच; त्यामुळे हा माझाच विजय- नारायण राणे

नांदेड : Maratha Reservation : विधेयक संमत होताच नांदेडात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधवांकडून जल्लोष

नाशिक : मराठा आरक्षण : नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष

मुंबई : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, शिवसेनेची पोस्टरबाजी