शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर मराठा समाजाचे आंदोलन अखेर मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 7:55 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आलेमराठा आंदोलकांकडून आझाद मैदान येथे गेल्या काही दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू होते मराठा आरक्षासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारित झाले. 

मुंबई - मराठा आरक्षासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारित झाले. विधेयक पारित झाल्यानंतरही मराठा आंदोलकांकडून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होते.  अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.मराठा आंदोलकांकडून आझाद मैदान येथे गेल्या काही दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज विधेयक पारित झाल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होते. अखेर आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें य़ांनी या मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलकांनी हे उपोषण आंदोलन मागे घेतले. '' मराठा आंदोलकांवर खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे सर्व खटले त्वरित मागे घेण्यात येतील. याशिवाय यामध्ये ज्यांना बनावट गुन्हांखाली अटक करण्यात आली, अशा लोकांची लवकरच सुटका करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांवर खोटे खटले दाखल करण्यात आले. हे सर्व खटले मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरे