लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
कुणबी दाखल्यासाठी समिती; महिनाभरात अहवाल, उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Committee for Kunbi Dakhla; Report within a month, Chief Minister's announcement after sub-committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी दाखल्यासाठी समिती; महिनाभरात अहवाल, उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

काही जण राज्यात जातीजातीत तेढ निर्माण करताहेत- एकनाथ शिंदे ...

"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज - Marathi News | Ajit Pawar should show that GR; Answer by Eknath Khadse of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवारांनी तो GR दाखवावा"; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

"फडणवीस मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत" - Marathi News | " Devendra Fadnavis is not capable of turning around the Ministry", Says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीस मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत"

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय. ...

दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे - Marathi News | Mighty warrior! Manoj Jarange who sold land for Maratha reservation movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

मनाेज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी शहागड येथे जोरदार मोर्चा काढला आणि अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले ...

अंधेरीत मनसेचा रास्ता रोको; जालन्यातील घटनेवरून संताप - Marathi News | Stop MNS's path in Andheri Anger over the incident in Jalana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत मनसेचा रास्ता रोको; जालन्यातील घटनेवरून संताप

जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी चार्ज विरोधात मनसेचा आज सायंकाळी जूहू सर्कल येथे मनसे स्टाईलने निषेध आंदोलन केले.  ...

... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं - Marathi News | And the Maratha protesters threw out the former MLAs from the march in nanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं

नांदेड जिल्ह्यातही मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता ...

एस.टी ला पावणेचार लाखांचा फटका! मराठा आंदोलनाचा फटका; ७२ फेऱ्या रद्द  - Marathi News | ST hit by fifty four lakhs Hit by Maratha movement 72 rounds cancelled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी ला पावणेचार लाखांचा फटका! मराठा आंदोलनाचा फटका; ७२ फेऱ्या रद्द 

एस.टी.महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून पुण्यासह विविध जिल्ह्यात होणारी वाहतुक मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत बंद करण्यात आली होती. ...

जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसी बळाच्या वापराचा निषेध; हिशेब व जाब सरकारला द्यावाच लागेल - Marathi News | Protest against use of police force against Maratha brothers in Jalna; The government will have to be held accountable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसी बळाच्या वापराचा निषेध; हिशेब व जाब सरकारला द्यावाच लागेल

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा रुपीनगर तळवडेच्या वतीने आंदोलन ...