लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
समाजाचे जर भले करायचे असेल तर काही गोष्टी ऐकाव्याही लागतात; जरांगेंवर खोतकर नाराज - Marathi News | If we want to do good to the society, we have to listen to some things; arjun Khotkar displeased with Jarange patil marataha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समाजाचे जर भले करायचे असेल तर काही गोष्टी ऐकाव्याही लागतात; जरांगेंवर खोतकर नाराज

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे.  ...

आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल- मनोज जरांगे - Marathi News | Now either my funeral procession will take place, or the Marathas' reservation tour will take place - Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल- मनोज जरांगे

शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेला संवाद... ...

अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा - Marathi News | Antarwali Sarati became the state's hotspot; Leaders flock to the village, queues of vehicles on the main road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटी बनले राज्याचे हॉटस्पॉट; नेते मंडळींची गावात रीघ, मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा

अंतरवाली सराटी हे गाव सध्या महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनले आहे.   ...

‘कुणबी’ केल्यास नांगर घेऊन उतरू; ओबीसी संघटनांचा इशारा, तीन पिढ्यांची कागदपत्रे पडताळा - Marathi News | The Kunbi community says that a quick decision cannot be taken to give Kunbi certificate to Maratha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कुणबी’ केल्यास नांगर घेऊन उतरू; ओबीसी संघटनांचा इशारा, तीन पिढ्यांची कागदपत्रे पडताळा

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने  अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ...

एक भूमिका कोणती, पुढाऱ्यांची पंचाईत; निर्णय घेण्याचे राज्य सरकारपुढे आव्हान - Marathi News | Confusion has arisen on the issue of giving reservation to the Maratha community from OBCs. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक भूमिका कोणती, पुढाऱ्यांची पंचाईत; निर्णय घेण्याचे राज्य सरकारपुढे आव्हान

कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी ...

आरक्षणासाठी ४ दिवसांची डेडलाइन; पुन्हा याल तेव्हा जीआर घेऊनच या, जरांगे उपाेषणावर ठाम - Marathi News | 4 days deadline for maratha reservation; When you come again, bring GR, stick to Manoj Jarange worship | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षणासाठी ४ दिवसांची डेडलाइन; पुन्हा याल तेव्हा जीआर घेऊनच या, जरांगे उपाेषणावर ठाम

शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जरांगे यांची सोमवारी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली. ...

"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा" - Marathi News | "Either my funeral procession will take place, or Maratha reservation journey.", Manoj Jarange Patil to minister of CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकतर माझी अंत्ययात्रा निघंल, नायतर मराठा आरक्षणाची यात्रा"

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...

मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात गुरूवारी होणार चक्काजाम - Marathi News | In support of the Maratha reservation movement, Chakkajam agitation will be held in every village of Beed district on Thursday | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात गुरूवारी होणार चक्काजाम

चक्काजाम आंदोलन दि.०७-०९-२०२३ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान होईल. ...