लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी - Marathi News | Demand for Z Plus security to Maratha reservation movement leader Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

काही समाज कंटकांकडून मनोज जरांगे यांच्या जीवितीला धोका निर्माण होऊ शकतो. ...

शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली - Marathi News | What was that incident of Gowari movement? On which Devendra Fadnavis criticized Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली

जालनाच्या घटनेनंतर गोवारी आंदोलनाची जखम राजकारण्यांनी पुन्हा ताजी केली. ...

आंदोलनाचे पडसाद राज्यभर; पुणे विभागातील एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या रद्द - Marathi News | Repercussion of agitation across the state 1 thousand 772 rounds of ST in Pune division cancelled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंदोलनाचे पडसाद राज्यभर; पुणे विभागातील एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या रद्द

पुणे विभागाला ५७ लाख ३० हजार ६३५ रुपयांचे आर्थिक नुकसान ...

आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Dindrudkar conducted a symbolic funeral procession for Chief Minister, Deputy Chief Minister | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

आंदोलकांनी तिरडी खांद्यावर घेऊन सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी  ...

ओबीसी आरक्षणाबाबत सरकार, विराेधी पक्षाची भूमिका काय? ओबीसी संघटनांचा सवाल - Marathi News | What is the role of government and opposition parties regarding OBC reservation? Question of OBC organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षणाबाबत सरकार, विराेधी पक्षाची भूमिका काय? ओबीसी संघटनांचा सवाल

मराठा आरक्षणाचा वाद ...

जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून दिलगिरी, मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा  - Marathi News | Apology from Collector Rahul Rekhawar, disclosure that he did not make objectionable statement regarding Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून दिलगिरी, मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा 

मंत्र्यांसोबत झालेल्या गोपनीय बैठकीतील चर्चेविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न ...

अतिरिक्त पोलिस महासंचालक अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंची भेट, ग्रामस्थांशी संवाद - Marathi News | Additional Director General of Police Antarwali Sarati; Visit of Manoj Jarange, interaction with villagers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अतिरिक्त पोलिस महासंचालक अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंची भेट, ग्रामस्थांशी संवाद

 घाबरू नका, प्रशासन सर्व ते सहकार्य करेल; अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे ग्रामस्थांना आश्वासन ...

मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू - Marathi News | Maratha reservation agitation Jalana! Manoj Jarange Patil's health update; Started treatment with saline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू

शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली होती. ...