लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले - Marathi News | union minister ramdas athawale reaction about maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ हिंगोली- सेनगाव मार्गावर रास्ता रोको - Marathi News | Block road on Hingoli-Sengaon road to protest the Antarwali Sarati incident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ हिंगोली- सेनगाव मार्गावर रास्ता रोको

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी - Marathi News | Youth protest by climbing the tower in Goregaon; Slogans for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

गोरेगाव परिसरातील हिंगोली रस्त्यावर आंतरवाली येथील घटनेचा टायर पेटवून निषेध नोंदविण्यात आला. ...

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Maratha agitation on the orders of the CM, lathi charge on the orders of the Home Minister, allegations of Nana patole | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप

ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल... ...

'नऊ दिवसांपासून पप्पा उपाशी, काळजी वाटतेय'; मनोज जरंगेंच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली - Marathi News | Dad hungry for nine days, worried'; Manoj Jarange's family expressed concern | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'नऊ दिवसांपासून पप्पा उपाशी, काळजी वाटतेय'; मनोज जरंगेंच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली

 मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. ...

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध - Marathi News | maratha reservation movement agitation in solapur protests by burning tires on the streets | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध

पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. ...

आरक्षणावर काय म्हणाले होते विलासराव देशमुख? रितेश देशमुखकडून वडिलांचा "तो" व्हिडीओ शेअर - Marathi News | Riteish Deshmukh shares Vilasrao Deshmukh reservation video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखकडून वडिलांचा "तो" व्हिडीओ शेअर

रितेश देशमुखने वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाआरक्षणासंदर्भातील जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज - Marathi News | "Jarange Patal should have respected the Chief Minister'', Arjun Khotkar on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता"; शिवसेना नेता नाराज

शिष्टमंडळाचे व मनोज पाटील जरांगे व आंदोलन कर्त्यांची मते न जुळल्यामुळे अखेर आल्यापावली या शिष्ट मंडळाला परत जावे लागले आहे. ...