लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
वरच्यांचं तुम्हीही ऐकू नका आम्हीही ऐकणार नाही, जरांगे यांचं OBC संघटनांना आवाहन, Manoj Jarange | SA4 - Marathi News | Don't listen to the upper class, we won't listen either, Jarange's appeal to OBC organizations, Manoj Jarange | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :वरच्यांचं तुम्हीही ऐकू नका आम्हीही ऐकणार नाही, जरांगे यांचं OBC संघटनांना आवाहन, Manoj Jarange | SA4

वरच्यांचं तुम्हीही ऐकू नका आम्हीही ऐकणार नाही, जरांगे यांचं OBC संघटनांना आवाहन, Manoj Jarange | SA4 ...

आम्ही हट्टाला पेटलो नाहीत, सरकारनेही पेटू नये; मनोज जरांगे असे का म्हणाले? - Marathi News | We are not stubborn, neither should the government; Why did Manoj Jarange say that? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आम्ही हट्टाला पेटलो नाहीत, सरकारनेही पेटू नये; मनोज जरांगे असे का म्हणाले?

मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार; जीआरमध्ये बदलासाठी दोन दिवसांचा वेळ लागत असेल तर घ्या ...

निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम - Marathi News | Manoj Jarange demands that the Maratha community should be given Kunbi certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्णय चांगला, पण सुधारणा करा, 'तो' शब्द काढा; उपोषण मागे न घेण्यावर मनोज जरांगे ठाम

सरकारने काढलेला जीआर आम्हाला मान्य, पण त्यात सुधारणा करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

ना पत्नीशी संवाद, ना मुलांशी चर्चा; मनाेज जरांगे यांचे कुटुंबीय चिंतेत - Marathi News | No communication with wife, no discussion with children; Manaj Jarange's family is worried | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ना पत्नीशी संवाद, ना मुलांशी चर्चा; मनाेज जरांगे यांचे कुटुंबीय चिंतेत

आरक्षणाचा जीआर निघेपर्यंत माघार नाही, यावर ते  ठाम आहेत. ...

आधीचा ‘ताे’ डेटा कुठेय?; समाजाने उपलब्ध करून दिले होते बहुतांश पुरावे - Marathi News | The State Commission for Backward Classes held a public hearing regarding Maratha reservation. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीचा ‘ताे’ डेटा कुठेय?; समाजाने उपलब्ध करून दिले होते बहुतांश पुरावे

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी घेतली होती. ...

मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन - Marathi News | Maratha reservation: Chakkajam agitation in places in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

जालन्यातील लाठीहल्याचा निषेध: सांगली जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद - Marathi News | Jalana Stick attack protest: Strict shutdown everywhere in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जालन्यातील लाठीहल्याचा निषेध: सांगली जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह जालना येथील लाठीहल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ... ...

अर्जुन खोतकर पुन्हा भेटले, जरांगेंशी काय बोलणं झालं? | Arjun Khotkar Meet Manoj Jarange Patil | SA4 - Marathi News | Arjun Khotkar met again, what happened with Jarang? | Arjun Khotkar Meet Manoj Jarange Patil | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अर्जुन खोतकर पुन्हा भेटले, जरांगेंशी काय बोलणं झालं? | Arjun Khotkar Meet Manoj Jarange Patil | SA4

अर्जुन खोतकर पुन्हा भेटले, जरांगेंशी काय बोलणं झालं? | Arjun Khotkar Meet Manoj Jarange Patil | SA4 ...