लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी! - Marathi News | 288 youths mundan for Maratha reservation; The government did a symbolic Dasakriya ritual! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

आंदोलकांनी चोभानिमगावातील मंदिरात सुरू केले बेमुदत उपोषण  ...

आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | Reservation is not in the hands of the state, Minister Deepak Kesarkar expressed a clear opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

आंदोलनास अनिष्ट वळण नको ...

...तर उद्यापासून पाणीत्याग, उपचार बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil's appeal to protest peacefully through democratic means | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्यापासून पाणीत्याग, उपचार बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

जर तुम्ही असे काही पाऊल उचलले तर आम्ही हा लढा कुणासाठी उभारतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

“दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp jayant patil asked why cm eknath shinde and dcm devendra fadnavis not go to meet manoj jarange patil about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका

Maratha Reservation: सरकारचा वचक राहिलेला नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना जायला काय हरकत होती? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. ...

उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | Do not agitate violently, do not take extreme steps; Manoj Jarange's appeal to the protesters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

लोकशाही मार्गाने लढा द्यावा; शासनाच्या म्हणण्यानुसार चार पावले मागे येत आम्ही चर्चेसाठी तयार झाला आहोत. ...

“मराठा-ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे”; काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | congress nana patole criticized bjp over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा-ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे”; काँग्रेसचा गंभीर आरोप

Maratha Reservation: आम्ही सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवू. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असा दावा नाना पटोलेंनी केला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी एकाचवेळी ५३ गावांत उपोषण, सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Simultaneous hunger strike in 53 villages of Manwat Taluka for Maratha reservation, Government's symbolic funeral procession | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासाठी एकाचवेळी ५३ गावांत उपोषण, सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

मराठा आरक्षणासाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका  ...

“मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसीतून मिळणे शक्य नाही”; पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका - Marathi News | pankaja munde said we support maratha reservation but not possible from obc quota | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसीतून मिळणे शक्य नाही”; पंकजा मुंडेंची रोखठोक भूमिका

Maratha Reservation: पंकजा मुंडे म्हणाल्या, मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी... ...