लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्यावं; मराठा नेत्याचा सरकारला इशारा - Marathi News | If you don't want to make Manipur of Maharashtra, you should give reservation; Maratha leader's warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्यावं; मराठा नेत्याचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाविरोधी सर्व सूत्रे नागपूरातून हलतात, शोधा, मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर सरसकट द्या अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. ...

झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी - Marathi News | Shukracharyas of Zari are going to court to not get Maratha reservation: Raju Shetty | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी

सर्वात जास्त मराठा समाजाला शेती असल्यामुळे दुष्काळाची झळ मराठा समाजाला पोहचली आहे. ...

मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?; आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार? - Marathi News | Will there be a solution to the Maratha reservation?; Who will attend today's all-party meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?; आजच्या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण उपस्थित राहणार?

सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचे भले होईल असा विश्वास मला वाटतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीवर व्यक्त केली. ...

छत्रपती संभाजीनगरात संतप्त उपोषणकर्त्यांनी मंडप पेटवून केला आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, angry hunger strikers attempted self-immolation by setting fire to a pavilion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात संतप्त उपोषणकर्त्यांनी मंडप पेटवून केला आत्मदहनाचा प्रयत्न

यावेळी झालेल्या धरपकडमध्ये एका कार्यकर्त्याचा हात भाजला. ...

Maratha Reservation: 'आता तुमची बारी आलीय'; जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका - Marathi News | Now it's your turn; Manoj Jarange Patil narrated the next role for reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: 'आता तुमची बारी आलीय'; जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे  - Marathi News | Former MP Chhatrapati Sambhaji Raje has reacted to today's all-party meeting. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं, याचं कौतुक; समाजासाठी मी उपस्थित राहणार- छत्रपती संभाजीराजे 

आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील - Marathi News | Government has no authority to issue Kunbi certificate - Former Justice B.G. Kolse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही - माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची कुणबी-ओबीसी आंदोलनाला भेट ...

मुक्तीसंग्राम दिनी मराठा समाज लावणार घरावर काळे झेंडे, कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा - Marathi News | Maratha society will put up black flags on the house on the Marathawada Muktisangram Day, warning of boycott of the program | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुक्तीसंग्राम दिनी मराठा समाज लावणार घरावर काळे झेंडे, कार्यक्रमावर बहिष्काराचा इशारा

सकल मराठा समाजाच्यावतीने आज विभागीय आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले ...