लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा - Marathi News | A bullock cart march started in Vasmat for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा

बैलगाडी मोर्चासाठी ग्रामस्थांनी बैलगाडी व बैलांना सजविले आहे. ...

‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी - Marathi News | 'No Reservation, No Voting'; Demand for reservation only through 50 percent OBC quota | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी

सांगलीत मराठा क्रांती माेर्चा, पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही. ...

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास - Marathi News | In Nanded, The youth Committed Suicide for the Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे अशातच जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले होते ...

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? Manoj Jarange admitted to hospital - Marathi News | Manoj Jarange admitted to hospital, what exactly happened? Manoj Jarange admitted to hospital | Latest jalana Videos at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? Manoj Jarange admitted to hospital

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? Manoj Jarange admitted to hospital ...

Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | 2 youths attempted self-immolation in Dharashiv for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात आली हाेती. मात्र, आरक्षण काही मिळाले नाही. ...

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार - Marathi News | Manoj Jarange Patil admitted at a private hospital in Chhatrapati Sambhajinagar city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार

१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले.   ...

सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले  - Marathi News | Elgar, planned march of Maratha bandhav in Sangli attracted attention | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले 

विश्रामबागमधून मोर्चा सुरु झाला, पण राम मंदिर चौकात त्यापूर्वीच आंदोलनाचा रंग गडद झाला होता. ...

नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण... - Marathi News | nana patole big claims that cm eknath shinde made manoj jarange patil go on hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण...

Maratha Reservation: नाना पटोले यांच्या मोठ्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...