लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार - Marathi News | Manoj Jarange entered the Intervali Sarati! Chain hunger strike resumes; The treatment took four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे अंतरवली सराटीत दाखल! साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात; चार दिवस घेतले उपचार

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी १७ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी  दाखल केले होते. ...

मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज - Marathi News | Manoj Jarange all reports normal, but need relief | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज

उपोषणामुळे त्यांना शारीरिक थकवा असल्याने आरामाची गरज ...

मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले - Marathi News | Maratha Reservation: A team that went to Hyderabad for Nizam documents returned empty-handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: निजामकालीन दस्तऐवजांसाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

निजामकालीन अभिलेखांच्या तपासणीसाठी राज्य महसूल विभागाचे पथक जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबरला हैदराबादला गेले होते. ...

बीड जिल्ह्यात आढळल्या ९१२ 'कुणबी' नोंदी; आता १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू - Marathi News | 912 'Kunbi Maratha' records found in Beed district; Now search for post 1967 records | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात आढळल्या ९१२ 'कुणबी' नोंदी; आता १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू

बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर, आष्टी व गेवराई या तालुक्यात कुणबी प्रमाणापत्रांच्या नोंदी सापडल्या होत्या. ...

उठ ओबीसी जागा हो, अन्याय विरोधातील लढ्याचा धागा हो ! - Marathi News | Wake up OBC, be the thread of the fight against injustice! march in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उठ ओबीसी जागा हो, अन्याय विरोधातील लढ्याचा धागा हो !

जनआक्रोश मोर्चाने वाहतूक विस्कळीत : हजारो ओबीसी बांधवांचा सहभाग ...

मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण नकोच; ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या बैठकीत निर्णय   - Marathi News | Maratha community does not want reservation from OBC, Decision taken in OBC, VJNT Bahujan Parishad meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण नकोच; ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या बैठकीत निर्णय  

३ ऑक्टोबरला सांगलीत धरणे आंदोलन ...

मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने - Marathi News | Demonstration of OBCs at Collectorate against Maratha reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आरक्षणाविराेधात ओबीसींचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

आंदाेलनकर्त्याच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. ...

Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा - Marathi News | Mushrif Saheb Cheating Maratha community will be costly, warns Shiv Sena Sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा

बौद्धिक बोलघेवडी चालबाजी चालणार नाही ...