लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं - Marathi News | 'Here is proof, copper pitcher'; A Maratha brother placed an old pot before the committee for maratha reservation of Kunbi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. ...

बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद - Marathi News | Manoj Jarange-Patil public meeting to be held in Baramati A big response from the state to the movement of Jarange-Patals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

बारामती मधील जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याची सर्वांना उत्सुकता ...

Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी - Marathi News | 'Speak on Maratha Reservation'; MP Pritam Munde's car was blocked by youths | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: 'मराठा आरक्षणावर बोला'; युवकांनी अडवली खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी

भाजपा खासदार प्रीतम मुंडे माजलगाव येथील कार्यक्रम आटोपून परत निघाल्या होत्या ...

माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे - Marathi News | There is no invisible force behind me, Maratha society is my strength: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या मागे कोणतीही अदृश्य शक्ती नाही, मराठा समाजच माझी शक्ती: मनोज जरांगे

दिलेल्या वेळेत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला नाही तर २४ ऑक्टोबरनंतर सरकारला न पेलावणारे आंदोलन होईल ...

ठरलं! मनोज जरांगे लवकरच मुंबईत धडकणार; ‘या’ दिवशी मराठा समाजाशी साधणार संवाद - Marathi News | maratha reservation manoj jarange patil to visit mumbai soon and interaction with the maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! मनोज जरांगे लवकरच मुंबईत धडकणार; ‘या’ दिवशी मराठा समाजाशी साधणार संवाद

Manoj Jarange Patil Mumbai Visit: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता दुसऱ्या टप्प्यातील दौरा काढणार आहेत. ...

सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Did the government want to use violence in the assembly?; Manoj Jarange Patal's serious allegation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे.  ...

मुघलांसारखी समाजात फूट पाडू नका; जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Do not divide the society like the Mughals; Prasad Lad's reply to Jarange's criticism of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुघलांसारखी समाजात फूट पाडू नका; जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ...

संपादकीय: मराठ्यांचा आक्राेश, 150 एकर शेतात सभा आणि नवी मागणी... - Marathi News | Editorial: Marathas Reservation onslaught, 150 acre farm meeting and new demand... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: मराठ्यांचा आक्राेश, 150 एकर शेतात सभा आणि नवी मागणी...

जरांगे - पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हे मराठा समाजातील प्रस्थापित नेतृत्त्वालाही मोठे आव्हान आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या निमित्ताने मराठा समाज रस्त्यावर आल्यानंतरच्या गेल्या सहा वर्षांतील आंदोलनाची आताच्या या उसळीला पृष्ठभूमी आहे. ...